Sameer Wankhede : चैत्यभूमीवर समीर वानखेडे यांच्या उपस्थितीवर भीमशक्ती रिपब्लिकनचा आक्षेप
Sameer Wankhede in Dadar Chaityabhoomi Mahaparinirvan din : जातीच्या मुद्यावरून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (NCB Sameer Wankhede) अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या (Nawab Malik) रडारवर आहेत. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त समीर वानखेडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले. मात्र भीमशक्ती रिपब्लिकन सेनेनं वानखेडेंच्या उपस्थितीवर आक्षेप नोंदवला. समीर वानखेडेंना चैत्यभूमीवर येण्याचा नैतिक अधिकार नाही अशी भूमिका भीमशक्ती रिपब्लिकन सेनेनं घेतली.
Tags :
Sameer Wankhede Sameer Wankhede At Chaityabhumi Sameer Wankhede Dadar Sameer Wankhede Mahaparinirvan Din Sameer Wankhede Babasaheb Ambedkar Bhimshakti Republican