राज ठाकरेंविरोधात भीम आर्मीचा भोंगा, Ramadan पर्यंत Raj Thackeray यांना भाषण करण्यावर बंदीची मागणी
मशिदींवरील भोंग्याविरोधात भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंविरोधात भीम आर्मीचाही तक्रारीचा 'भोंगा'. रमजानपर्यंत राज ठाकरे यांना भाषण करण्यावर बंदी घालावी भीम आर्मीची मागणी.
Tags :
Maharashtra News Live Marathi News Raj Thackeray ABP Majha LIVE MNS Marathi News ABP Maza Raj Thakre Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Bheem Army