Bhawana Gavali ED Inquiry : भावना गवळी आज ईडी चौकशीसाठी हजर राहणार नाहीत

शिवसेनेच्या वाशिमच्या खासदार भावना गवळी आज ईडी चौकशीसाठी हजर राहणार नाहीत. चिकनगुणिया झाल्याची सबब देत भावना गवळी ईडी चौकशीसाठी गैरहजर राहिल्या आहेत. गवळींनी ईडीकडे आणखी 15 दिवसांची मुदत मागितली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola