Bhavna Gavali Washim : वाशिमच्या रिसोड मतदारसंघातून भावना गवळींना उमेदवारी

Continues below advertisement

Bhavna Gavali Washim : वाशिमच्या रिसोड मतदारसंघातून भावना गवळींना उमेदवारी

वाशिमच्या रिसोड मतदार संघाचा महायुतीचा तिढा अखेर सुटलाय ...शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार भावना गवळी यांनी आपल्या साठी उमेदवारी सोडून घेतली आहे...  नेमका तिढा कसा सोडून घेतला या बद्दल आमदार भावना गवळी यांच्या कडून जाणून घेतले आमचे वाशिमचे प्रतिनधी मनोज जयस्वाल  यांनी

 

दोन दिवसांच्या सुट्टीनंतर उमेदवारी अर्ज भरण्यास पुन्हा सुरुवात, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, रोहित पवारांसह अमित ठाकरेही भरणार अर्ज

बारामतीमध्ये अजित पवार आणि युगेंद्र पवार आज भरणार उमेदवारी अर्ज, अजित पवार कण्हेरी मारुतीच्या दर्शनानंतर करणार शक्तिप्रदर्शन तर युगेंद्र साधेपणाने भरणार अर्ज

शिंदेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर.. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंविरोधात खासदार मिलिंद देवरा मैदानात... तर विधानपरिषदेचे आमदार भावना गवळी, आमशा पाडवीही विधानसभेच्या रिंगणात

माहीम मतदारसंघाचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, सदा सरवणकरांच्या उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख लांबणीवर, अमित ठाकरेंसाठी महायुतीतील काही जण आग्रही

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram