
Bhavana Gawli : उमेदवारी न मिळाल्याने भावना गवळी नाराज; काय भूमिका मांडणार ?
Continues below advertisement
Bhavana Gawli : उमेदवारी न मिळाल्याने भावना गवळी नाराज; काय भूमिका मांडणार ? भावना गवळी आज भूमिका जाहीर करण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांच्या शुक्रवारच्या बैठकीतही गवळी गैरहजर
Continues below advertisement