Bhavana Gawali : यवतमाळचं राजकारण तापलं, भावना गवळींचे समर्थक आक्रमक
abp majha web team
Updated at:
04 Apr 2024 10:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBhavana Gawali : यवतमाळचं राजकारण तापलं, भावना गवळींचे समर्थक आक्रमक
यवतमाळ- वाशिम लोकसभेसाठी महायुतीकडून राजश्री पाटील यांना उमेदवारी, विद्यमान खासदार भावना गवळींची उमेदवारी डावलल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक.