Bhavana Gawali : बालाजी पार्टिकल बोर्ड कारखाना घोटाळ्यासंदर्भात खासदार भावना गवळींना ईडीचा समन्स
शिवसेना खासदार भावना गवळींना ईडीचं समन्स बजावण्यात आला आहे. त्यांना २० ऑक्टोबरला ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आल आहे. बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.