Bhavana Gawali Special Report : भाजपच्या दबावामुळे भावना गवळींचा पत्ता कट ?

Continues below advertisement

Bhavana Gawali Special Report : भाजपच्या दबावामुळे भावना गवळींचा पत्ता कट ? जाहीर केलेल्या उमेदवाराचं तिकीट कापण्याची नामुष्की एकनाथ शिंदे यांच्यावर आली... त्यातही एका अपेक्षित उमेदवाराला ही घरी बसवावं लागलं...त्यातलं मोठं नाव म्हणजे भावना गवळी... सलग पाचवेळा खासदार असूनही त्यांचा तिकीट कापल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या... मात्र, त्यानंत भावना गवळी कोणतं पाऊल उचलणार याकडे सगळ्यांचे डोळे लागलेयत... पाहूयात, त्याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram