Bavana Gawali : भावना गवळींचा संजय राठोड यांच्यावर रोष
abp majha web team
Updated at:
20 Apr 2024 08:44 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBavana Gawali : भावना गवळींचा संजय राठोड यांच्यावर रोष वाशिममध्ये शिंदे गटाचा मेळावा पार पडला..या मेळाव्यात भावना गवळींनी जोरदार भाषण केलं.. माझी उमेदवारी कापण्याची स्क्रिप्ट कोणी लिहिली हे हेमंत पाटलांनी जाहीर केलेच आहे, असं म्हणत भावना गवळींनी संजय राठोड यांच्यावर रोष व्यक्त केला. तर येणाऱ्या विधानसभेत आपण ताकद दाखवून देऊ, असा इशाराही भावना गवळींनी दिला आहे.