Bhavana Gavali on Loksabha : तिकीट कापल्यावर पुन्हा भावना गवळींची खदखद बाहेर

Continues below advertisement

Bhavana Gavali on Loksabha : तिकीट कापल्यावर पुन्हा भावना गवळींची खदखद बाहेर 

हेही वाचा : 

छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला पुतळा कोसळल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते वर्षभरापूर्वीच नौदल दिनाचे औचित्य साधून या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, समुद्रकिनारी असलेला हा पुतळा अचानक कोसळल्याने राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हा पुतळा नेमका कोणी उभारला, कोणाला टेंडर देण्यात आलं, पुतळ्याचा दर्जा कसा होता, पुतळ्याचा नीट अभ्यास केला होता का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच, ह्या पुतळा उभारणीचं कॉन्ट्रॅक्ट ठाण्यातील व्यक्तीला देण्या आलं होतं, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन शेअर केली आहे. त्यामुळे, राजकीय आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. आता, ह्या पुतळ्याची माहिती देताना, हा पुतळा नौदलाने उभारला असून त्याच्या देखभालीचं कामही त्यांच्याकडे होते, असे सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram