Bhaskar Jadhav VS Uday Samant : भास्कर जाधव उदय सामंतांविरोधात लढणार?
काही लोकांना धडा शिकवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगतील त्या ठिकाणाहून निवडणूक लढवेन... भास्कर जाधव यांचा मंत्री उदय सामंतांच्या मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा इशारा