ABP News

Bhaskar jadhav : भास्कर जाधव विधानसभा गटनेतेपदी, तर सुनील प्रभू प्रतोदपदी कायम

Continues below advertisement

Bhaskar jadhav : भास्कर जाधव विधानसभा गटनेतेपदी, तर सुनील प्रभू प्रतोदपदी कायम
 मला गटनेतेपदीसाठी उद्दधवसाहेबांनी आदेश दिले म्हणून मी गटनेतेपदासाठी मान्य केलं. विरोधी पक्षनेतेपदासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत त्य़ासाठीची जी प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू केली आहे  गटनेता म्हणून माझी नियुक्ती केली, मला सात टर्म आमदारकीचा अनुभव आहे   खर तर माझं म्हणणं होतं की आदित्य ठाकरे यांना गटनेता म्हणून नियुक्त करा व पण उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला... आणि त्यामुळे मी गटनेता म्हणून यापुढे शिवसेनेचे काम करेल सर्व प्रश्न मांडेल   ऑन विरोधी पक्षनेते पद   सक्षम सरकार चालवण्यासाठी विरोधी पक्ष असावा आणि त्यासाठी विरोधी पक्षनेतेपद असावं... सत्ताधाऱ्यांनी सुद्धा  अशा प्रकारचा विचार करून  विरोधी पक्षनेते पदासाठी विचार व्हायला हवा   हा सगळा निर्णय सरकार स्थापन झाल्यानंतर  होईल... मंत्रिमंडळ स्थापन होईल शपथविधी होईल.. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष निवडला जाईल   विधानसभा अध्यक्षांना आम्ही विरोधी पक्ष नेता महाविकास आघाडीचा एकत्रित मिळून  व्हावा यासाठी विनंती करू    महाविकास आघाडीमध्ये संख्याबळ आमचं जास्त असल्याने अर्थात विरोधी पक्ष नेता आमचा  म्हणजे शिवसेनेचा होईल... त्यात जर मला ही जबाबदारी दिली तर मला नक्कीच विरोधी पक्ष नेता  व्हायला आवडेल   राज्यात पहिल्यांदाच एवढा मोठा संख्येने सत्ताधारी झाले आहेत... आणि विरोधी पक्ष संख्येने छोटा झाला आहे .... तरी पण हा विरोधी पक्ष  सत्ताधाऱ्यांना पुरून उरेल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram