
Bhaskar Jadhav : आमचे लोक विनाकारण भाष्य करतात...नाव न घेता जाधवांनी राऊतांना सुनावलं!
Continues below advertisement
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी नाव न घेता खासदार संजय राऊतांना अप्रत्यक्षपणे सुनावलं.. मंत्रिमंडळ विस्तारावर ठाकरे गटाचे काही लोक विनाकारण भाष्य करतात अशी प्रतिक्रिया भास्कर जाधवांनी दिलेय.
Continues below advertisement