Bhaskar Jadhav Vs Devendra Fadnavis:बोलू दिलं जात नाही,भास्कर जाधवांचा आक्षेप;फडणवीसांचं प्रत्युत्तर
Continues below advertisement
विरोधकांकडून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती ... बोलू दिलं जात नाही, लक्षवेधी लावल्या, जात नाहीत, भास्कर जाधव यांचा आक्षेप.. अध्यक्ष महोदय त्यांना केक खाऊ घाला नुसता चहा देऊ नका, फडणवीसांचा टोला..
Continues below advertisement