Bhaskar Jadhav to Nawab Malik : भाजपच्या हर सवाल का जवाब, एकही नवाब : भास्कर जाधव

Continues below advertisement

शिवसेनेेचे आमदार भास्कर जाधव यांनी मंत्री नवाब मलिक यांचं कौतुक केलंय. भाजपच्या हर सवाल का जवाब, एकही नवाब!, असं सांगत जाधव यांनी मलिक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन केलं. काय म्हणालेत भास्कर जाधव पाहुयात.....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram