Bhaskar Jadhav Holi Palkhi : कोकणात शिगोत्सवाची धूम; भास्कर जाधवांनी नाचवली पालखी Guhagar Ratnagiri
Continues below advertisement
थेट चिपळूणमध्ये जाऊया... कोकणातल्या शिगोत्सवात... कोकणातल्या शिमगोत्सवाचे रंग वेगळेच असतात.. धुळवडीच्या दिवशी इथे पालखी नाचवण्याची परंपरा आहे... आज सकाळीच ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीही इथे उपस्थिती लावलेय.. आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे इथे आहेत.. आपण थेट जाऊया
Continues below advertisement