Bhaskar Jadhav : Chhagan Bhujbal OBC समाजाचा नेता बनण्याचा केविलवाणा प्रयत्न करतायत- भास्कर जाधव
abp majha web team
Updated at:
27 Nov 2023 05:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछगन भुजबळांच्या प्रतिक्रियेवरुन आता ठाकरे गटाकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्यात. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भुजबळांवर सडकून टीका केलीये. भुजबळांचा आजचा चेहरा हा खरा चेहरा नाही..भुजबळांचा obc समाजाचा नेता बनण्याचा केविलवाणा प्रयत्न करतायेत अशी टीका जाधवांनी केलीय.