Bhaskar Jadhav: संसदेतील राणेंच्या उत्तरावरुन Bhaskar Jadhav यांचा टोला ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Dec 2021 05:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभास्कर जाधव यांनी मोदींची नक्कल केल्यानं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीकास्त्र सोडलं. जाधवांचं नावही घेऊ नका म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. तर राणेंच्या संसदेतील एका उत्तराची आठवण करून देत जाधवांनी राणेंना टोला लगावला....