Bhaskar Jadhav : ..तर भास्कर जाधव नाव नाही सांगणार, सरकारी कार्यक्रमात भास्कर जाधवांचा पारा चढला
जयदीप मेढे
Updated at:
29 Aug 2024 03:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBhaskar Jadhav : ..तर भास्कर जाधव नाव नाही सांगणार, सरकारी कार्यक्रमात भास्कर जाधवांचा पारा चढला
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आज एका कार्यक्रमात चांगलेच चिडले. चिपळूणमध्ये ७५ फुटी ध्वजस्तंभ लोकार्पण सोहळा होता. त्यासाठी भास्कर जाधव वेळेत पोहोचले. मात्र उदय सामंत आणि शासकीय कर्मचाऱ्यांना उशीर झाला. यामुळे भास्कर जाधवांचा पारा चढला, आणि शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांनी चांगलंच सुनावलं.. तर भास्कर जाधवांचा चढलेला पार पाहून मंत्री उदय सामंत यांनी भाषणावेळी दिलगिरी व्यक्त केली..