New Onion : कांद्याची नव्या जातीचा शोध, कांद्याची टिकवणं क्षमता 7 ते 8 महिने
Continues below advertisement
सध्या राज्य भरात कांदा लागवड सुरू आहे. दौंड तालुक्यातील पाटस येथील शेतकरी संदीप घोले या शेतकऱ्यांने कांद्याची नवीन जात शोधून काढली आहे. त्याला कांद्याच्या वाणाचे नाव आहे संदीप प्याज. संदीप प्याज या कांद्याची टिकवणं क्षमता 7 ते 8 महिने इतकी आहे.. सोतच याची रोगप्रतिकारक क्षमता देखील जास्त आहे. संदीप घोले यांनी केलेल्या संशोधनामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यंच्या हस्ते 2019 साली संदीप घोले यांना गौरविण्यात आले..
Continues below advertisement