Bhaskar Bhagare NCP Candidate : दिंडोरीमधून भास्कर भगरे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर

Continues below advertisement

Bhaskar Bhagare NCP Candidate : दिंडोरीमधून भास्कर भगरे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून भास्कर भगरे यांची उमेदवारी आज जाहीर करण्यात आली..केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार यांची दिंडोरी लोकसभेसाठी पुनश्च भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा तिढा सुरू होता..अनेक इच्छुक असल्याने उमेदवार जाहीर केला जात नव्हता आज अखेर दिंडोरी लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार भास्कर भगरे यांची उमेदवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जाहीर केली..श्री. भगरे हे तुतारी चिन्हावर दिंडोरी लोकसभेची निवडणूक लढवणार आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram