Bharti Pawar : 'तर मी सहन करणार नाही,' केंद्रीय मंत्री भारती पवारांनी अधिकाऱ्यांनी खडसावलं
Continues below advertisement
'रुग्णांसाठी नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर सहन करणार नाही' अशा शब्दांत केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलच सुनावलंय.त्याचबरोबर दिल्लीच्या अधिकाऱ्यांचे उदाहरण देत अधिकाऱ्यांना कामं सुधारण्याची समज देखील दिलीय भारती पवार यांनी दिलीय..
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या Bharti Pawar ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News