Sheetal Mhatre : शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणी विधानसभेत गोंधळ, SIT स्थापन करण्याची मागणी

Continues below advertisement

Sheetal Mhatre Viral Video : शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Mhatre) यांच्या व्हायरल व्हिडीओवरुन एकीकडे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु असताना आज अधिवेशनातही त्याचे जोरदार पडसाद उमटले आहेत. शिवसेनेच्या महिला आमदारांनी आज विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित केला. महिलेने स्वतःला किती वेळा सिद्ध करायचं असा प्रश्न विचारत शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव आणि मनिषा चौधरी यांनी  यांनी या प्रकरणात कारवाईची करत मास्टरमाईंडला ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. तसंच आमदार भारती लव्हेकर यांनी या प्रकरणी एसआयटी स्थापन करत चौकशीची मागणी केली आहे. Company logo Ads by    READ MORE

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram