Devendra Fadnavis on Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच थांबवावी : देवेंद्र फडणवीस

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच थांबवावी : देवेंद्र फडणवीस.राहुल गांधींकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका, तर आदित्य ठाकरे काँग्रेसच्या भारत जोडोत सहभागी, त्यामुळे आदित्य ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंशी नातं सांगण्याचा अधिकार नाही, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola