Bharat Jodo Yatra Maharashtra : अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत
abp majha web team
Updated at:
08 Nov 2022 02:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत. श्रीजया चव्हाण यांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा गेले काही दिवस सुरु आहे. अलिकडेच पोस्टरवरही त्यांचा फोटो दिसू लागलाय.