Bharat Jodo Yatra Maharashtra : भारत जोडो यात्रेचा आज चौथा दिवस, राष्ट्रवादीचे नेतेही होणार सहभागी
महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेचा आज चौथा दिवस आहे... या यात्रेमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत... सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार उपस्थित राहणार आहेत..दरम्यान या यात्रेमध्ये संजय राऊत उपस्थित राहणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येतेय.. आज त्यांची जाहीर सभाही होणार आहे... नांदेडमधील नायगावातल्या कापशी गुंफा येथेून भारत जोडो यात्रेची उत्साहात सुरुवात झाली. या यात्रेदरम्यान राहुल गांधी विविध घटकातील लोकांना भेटून त्याच्यांशी संवाद साधतायत...
Tags :
Rahul Gandhi Bharat Jodo Yatra Bharat Jodo Live Bharat Jodo Yatra Live Bharat Jodo Yatra Rahul Gandhi Maharashtra Bharat Jodo Yatra Bharat Jodo Yatra Maharashtra Route Map Rahul Gandhi Live Yatra