Bharat Jodo Yatra Maharashtra : भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात, असा असेल आजचा प्रवास
राहुल कुलकर्णी, एबीपी माझा
Updated at:
08 Nov 2022 12:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत जोडो यात्रा नांदेडच्या देगलूरमधून खतगावच्या दिशेनं निघणार, राज्यातील काँग्रेस नेत्यांचा सहभाग तर यात्रा कुणीच रोखू शकत नाही, राहुल गांधींचा विरोधकांवर हल्लाबोल