Bharat Jodo Yatra Maharashtra : भारत जोडोला अडीचशेहून अधिक साहित्यिकांचा पाठिंबा जाहीर
महाराष्ट्रात दाखल झालेल्या राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत आता लेखक, माजी संमेलन अध्यक्ष, माजी सनदी अधिकारी देखील सहभागी झालेयत... तब्बल २५०हून अधिक साहित्यिकांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा दर्शवलाय... त्याबाबतच एक पत्र देखील या साहित्यिकांनी राहुल गांधींना दिलंय... ज्यात देशातल्या सद्यस्थितीच्या काही मुद्दयावर चिंता व्यक्त करण्यात आलीय.. तर दुसरीकडे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची तुलना बाबा आमटेंच्या भारत जोडोशी करत कौतुकही करण्यात आलंय..
Tags :
Rahul Gandhi Bharat Jodo Yatra Bharat Jodo Live Bharat Jodo Yatra Live Bharat Jodo Yatra Rahul Gandhi Maharashtra Bharat Jodo Yatra Bharat Jodo Yatra Maharashtra