Bharat Gogawale On Sunil Tatkare:तटकरेंच्या खासदारकीची गॅरंटी आमची, त्यांनी विधानसभेची गॅरंटी घ्यावी
abp majha web team
Updated at:
19 Apr 2024 07:50 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBharat Gogawale On Sunil Tatkare:तटकरेंच्या खासदारकीची गॅरंटी आमची, त्यांनी विधानसभेची गॅरंटी घ्यावी आज आम्ही सुनील तटकरे यांच्या खासदारकीची गॅरंटी घेतली आहे. विधानसभेला त्यांना आमची गॅरंटी घ्यावीच लागेल. जर त्यांनी आमची गॅरंटी घेतली नाही तर आम्ही त्यांना दाखवून देऊ शेवटी आम्ही देखील रायगडचे मावळे आहोत पालकमंत्री आज ना उद्या मी नक्की होईल. उगाच जुन्या खपल्या कशाला काढताय? झालं गेलं विसरून गेलो राजकारणामध्ये अशा गोष्टी होत असतात.