Bharat Bandh | पातूर शहरात वाहनाच्या काचा फोडल्या | अकोला | ABP Majha
Continues below advertisement
अकोला जिल्ह्यातील पातूर शहरात संतप्त जमावाने एका खासगी मालवाहू वाहनाच्या काचा फोडल्यात. ट्रक जाळण्याचा प्रयत्नही यावेळी जमावानं केला. तर, काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यामुळे या जमावाला पांगविण्यासाठी पोलीसांना लाठीमारही करावा लागला.
Continues below advertisement