Bharat Bandh | सोलापुरात पोलिसांनी नरसय्या आडम यांचा मोर्चा रोखला

सोलापूर - पोलिसांनी नरसय्या आडम यांचा मोर्चा रोखला, नसरय्या आडम आणि माकपच्या कार्यकर्त्यांनि रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, माकपच्या भारत बंदच्या समर्थनार्थ काढण्यात येणार होता मोर्चा, रास्ता रोको करणाऱ्या कार्यकर्त्यांची पोलीसांची धरपकड, माजी आमदार नरसय्या आडम आणि काही कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola