Anganewadi Jatra : सिंधुदुर्गातील आंगणेवाडीत भराडीदेवीची यात्रा, दर्शनासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी
abp majha web team
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिंधुदुर्गमधील आंगणेवाडीत भराडीदेवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात, देवीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी, नेते मंडळीही यात्रेत सहभागी होणार