Bhandara Nager Panchayat Election 2021 : नाना पटोलेंची प्रतिष्ठा पणाला ,काँग्रेसला बंडखोरीचं ग्रहण
Continues below advertisement
भंडारा जिल्ह्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागलेय. पण त्यांच्याच जिल्ह्यात काँग्रेसला बंडखोरीचं ग्रहण लागलंय. अधिकृत कांग्रेस उमेदवाराच्या प्रचार न करता अपक्ष उमेदवाराच्या प्रचार करणाऱ्या 5 पदाधिकाऱ्यांना काल मध्यरात्री नाना पटोले यांनी 6 वर्षासाठी निलंबित केलंय. या निलंबित पदाधिकाऱ्यांमध्ये कांग्रेस जिल्हा उपाध्यक्षाचा ही समावेश आहे. ठाना परसोडी जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये जुन्या कांग्रेस उमेदवाराला उमेदवारी न देता भाजपा आयात व्यक्तीला काँग्रेस ची उमेदवारी दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे.
Continues below advertisement
Tags :
Congress Nana Patole Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Election निवडणूक काँग्रेस Bhandara भंडारा नाना पटोले ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live काँग्रेस Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News