ABP News

Maharashtra Winter : थंडीचा मुक्या जनावरांवर परिणाम, घोडेबाजारातील घोड्याची विशेष काळजी : Abp Majha

Continues below advertisement

उत्तर महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसापासून थंडीची लाट कायम आहे थंडीचा परिणाम मानवी जनजीवनावर दिसून येतो तसाच तो प्राण्यांच्या जीवनावर दिसून येतो  नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील घोडे बाजारात 1500 आहेत वाढत्या थंडीत घोड्यांची विशेष काळजी घेतली जात आहे.घोड्यांचे थंडी पासून रक्षण करण्यासाठी विशेष अश्या उबदार कपड्यांची झुल त्याचा अंगावर टाकून शरीरातील तापमान कायम ठेवले जात आहे .त्याच सोबत घोड्याचा परिसरात शेकोटी करून ऊब दिली जात आहे.त्याच सोबत शरीरातील तापमान कायम ठेवण्यासाठी त्यांच्या खूराक मध्ये ही बदल करण्यात येत असतो.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram