Bhandara hospital fire | कुणाचा हलगर्जीपणा याचा शोध घेतला पाहिजे : राज्यमंत्री बच्चू कडू

Continues below advertisement

भंडारा येथे अतिशय वाईट घटना घडली आहे. कोणाचा हलगर्जी पणा याचा शोध घेतला पाहिजे आणि त्यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भंडारा येथे घडलेल्या दुर्देवी घटनेवर दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram