Bhaiyyu Maharaj : भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात चालक, सेवक आणि केअरटेकर दोषी ABP Majha

2018 मध्ये भय्यू महाराजांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले होते. इंदूर कोर्टाने आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा ठपका त्यांचा  चालक, सेवक आणि केअरटेकरवर ठेवला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola