Bhai Jagtap To Press : MVA च्या महामोर्चाबाबत भाई जगताप यांचं पत्रकार बांधवांना आवाहन आणि सूचना

Continues below advertisement

थोर पुुरुषांबद्दल  आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नेत्यांविरोधात, विशेषतः शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांविरोधात १७ डिसेंबरला म्हणजे परवा महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार आहे.. आणि या मोर्चासंदर्भात आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.. विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या दालनात पार पडणाऱ्या बैठकीला विरोधी पक्षातील महत्त्वाचे नेते उपस्थित

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram