Latur :भाग्यश्री सुडे हत्या प्रकरणी लातुरात पडसाद, सर्वपक्षीयांचा मूक मोर्चा,आरोपींच्या फाशीची मागणी
abp majha web team
Updated at:
12 Apr 2024 07:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLatur :भाग्यश्री सुडे हत्या प्रकरणी लातुरात पडसाद, सर्वपक्षीयांचा मूक मोर्चा,आरोपींच्या फाशीची मागणी
भाग्यश्री सुडे हत्या प्रकरणाचे लातुरात पडसाद उमटलेत. भाग्यश्री सूडे हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी मूक मोर्चा काढण्यात आला. काही दिवसांपूर्वी पुणे येथे शिक्षणासाठी गेलेली भाग्यश्री सुडे या विद्यार्थिनीचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या हत्याकाडांतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.