Maharashtra Politics 12 MLA : 'त्या' 12 जागांबाबत राज्यपाल म्हणतात...
राज्यपालांनी बारा आमदारांच्या प्रस्तावावर निर्णय न घेणे ही घटनात्मक अधिकारांची पायमल्ली असल्याचा आरोप याचिकेतून झाला. प्रकरण कोर्टात गेलं पण तरीही बारा जागांचा पेच मात्र सुटला नाही. सध्या बारा आमदारांची स्थिती जैसे थे आहे. त्यामुळे अमित शहा यांना भेटून हा गुंता सुटतो की आणखी वाढतो हे बघावं लागेल.