Bhagat singh Koshyari | मराठी भाषेचा अभिमान बाळगा : राज्यपाल | ABP Majha

मराठी भाषेवरुन सलग दुसऱ्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चिमटे काढलेत. इंग्रजीचा वापर करायला हरकत नाही पण स्थानिक भाषांचा वापर होणं गरजेचं आहे. मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे, असं प्रतिपादन राज्यपाल कोश्यारी यांनी सोलापुरात केलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola