Bhagat Singh Koshyari EXCLUSIVE: पहाटेच्या शपथविधीचा सर्वात मोठा साक्षीदार,भगतसिंग कोश्यारी LIVE
Bhagat Singh Koshyari On Fadnavis-Pawar Swearing: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीची चर्चा आजही सुरू आहे. यावर पहिल्यांदाच माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपलं मौन सोडलं आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, मी कुठल्याही नियमांचं उल्लंघन केलेलं नाही. एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत भगतसिंह कोश्यारी बोलत होते.
Tags :
Rules Exclusive Interview ABP Maja Bhagat Singh Koshyari Ajit Pawar Devendra Fadnavis Violations Talks Early Morning Swearing In Former Governor Break Silence