Birthday Wishes to Thackeray : बंडखोर आमदार, खासदारांच्या मात्र 'पक्षप्रमुखां'ना शुभेच्छा ABP Majha

Continues below advertisement

एकीकडे मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमत्री यांनी केलेल्या शुभेच्छांच्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांचा उल्लेख पक्षप्रमुख असा करण्याऐवजी माजी मुख्यमंत्री असा करण्यात आलाय. मात्र दुसरीकडे काही बंडखोर आमदार आणि खासदार यांनी मात्र आपल्या शुभेच्छा देताना उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख असंच म्हटलं आहेत..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram