Best Bus Strike : सलग सहाव्या दिवशी बेस्टचा संप सुरुच , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार
abp majha web team
Updated at:
07 Aug 2023 12:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसलग सहाव्या दिवशी बेस्टचा संप सुरुच
आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार
मागण्या आणि संपाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती
बेस्टच्या १९ आगारांमधील कंत्राटी कामगारांनी मिळून एक शिष्टमंडळ बनवलं आहे.