Best Bus Strike : बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, मुख्य समस्या आणि मागण्या मान्य
abp majha web team
Updated at:
08 Aug 2023 01:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे
---
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांसोबत मध्यरात्री बैठक झाली असून त्यामध्ये त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली होती.
----
बेस्ट कंत्राटी कामगारांच्या मुख्य समस्या आणि मागण्या मान्य झाल्यात