Vilas Muttemwar On Narendra Modi : आयुष्यात आलेल्या मंगळसुत्राचं रक्षण मोदी करु शकत नाही,

वनात आलेल्या एका मंगळसूत्राचं रक्षण तर मोदी करू शकले नाही, स्वतःच्या विवाहितेचा मंगळसूत्र सांभाळता आला नाही, त्या मोदींना मंगळसूत्राचा अर्थ तरी कळतो का??
चार मुलं असलेल्यांना घुसखोर म्हणणारे मोदी, अटल, योगी हे ही सहा भावंड असल्यामुळे घुसखोर नाहीत का?? भाजपचा क्लार्क असलेला निवडणूक आयोग मोदींवर कारवाई
करणार नाही... संपत्तीच्या पुनर्वाटपाचा कट रचल्याच्या मोदींच्या आरोपानंतर काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांची जीभ घासरली मोदींच्या वैवाहिक जीवनावर
वादग्रस्त वक्तव्य करत केली जोरदार टीका...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola