Police Death due to corona | मृत्यूनंतर पोलिसांच्या कुटुंबाला मिळणाऱ्या मदतीसाठी अनेक अटी शर्ती
Continues below advertisement
मृत्यूनंतर पोलिसांच्या कुटुंबाला मिळणाऱ्या मदतीसाठी अनेक अटी शर्ती घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे सरकारला पोलिसांच्या कुटुंबाला मदत द्यायची आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नवीन अटी शर्तीमुळे पोलिसांमुळे अस्वस्थता पसरली आहे.
Continues below advertisement