Mathura Krishna Janmabhoomi | श्री कृष्ण जन्मभूमी याचिका मथुरा कोर्टाने फेटाळली
Continues below advertisement
अयोध्येनंतर मथुरेत नवा संघर्ष सुरु होण्याची शक्यता सध्या तरी मावळली आहे. कारण, श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मालकीसंदर्भात दाखल याचिका कोर्टाने फेटाळली आहे. सोमवारी या याचिकेवर सुनावणी करण्यात येणार होती. परंतु, याचिकाकर्ते सुनावणीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर मथुरेत मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टात अपील करण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement