Maharashtra Rain Update : राज्यात ऑगस्ट ते सप्टेंबर सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज
Continues below advertisement
राज्यात काही जिल्ह्यांचा अपवाद वगळला तर जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पाहायला मिळाला. पण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याचा अपवाद वगळला तर राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. राज्यात ऑगस्ट महिना हा अधिकाधिक प्रमाणात कोरडा जाण्याचीच शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं पुढील दोन महिन्यांसाठी पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. या दोन महिन्यांमध्ये देशात मान्सून सामान्य राहिल, असा अंदाज आहे. महाराष्ट्रातही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Continues below advertisement
Tags :
Rain Forecast July State Forecast Indian Meteorological Department August RAIN Average More Rain