Bell Pepper Crop Issue : देशभरातील ढोबळी मिरची उत्पादक चिंतेत, ब्लॅक थ्रीप्स किडीमुळे पिक अडचणीत

Continues below advertisement

एकीककडे अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय तर दुसरीकडे देशभरातील ढोबळी मिरची उत्पादक शेतकरी ब्लॅक थ्रीप्स या किडीमुळे अडचणीत सापडलाय.. नंदुरबार जिल्ह्यात ढोबळी मिरचीवर ब्लॅक थ्रीप्स’ या फूल किडीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय.. फूल किडीच्या प्रादुर्भावामुळे  नंदूरबार जिल्ह्यातील जवळपास १ हजार हेक्टरवरील ढोबळी मिरचीचं पीक धोक्यात आलंय... विदर्भ आणि मराठवाड्यात या फूल किडीचा प्रादुर्भाव सर्वाधिक असल्याचं समोर आलंय.. त्यामुळे यंदा ढोबळी मिरची उत्पादनात 70 टक्के घट होण्याची शक्यता आहे.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram