Belgaum Praniti Shinde : बेळगावच्या देसूरमध्ये प्रणिती शिंदेंची सभा, विरोध झाल्याने माघारी फिरल्या
Continues below advertisement
काँग्रेसच्या प्रचारासाठी बेळगावच्या देसूरमध्ये प्रणिती शिंदेंची सभा. सभे ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची घोषणा. मराठी भाषिकांच्या विरोधामुळे प्रणिती शिंदे माघारी फिरल्या.
Continues below advertisement